karnataka | कर्नाटकातील 17 वर्षीय आकांशा ठरली ऑल राउंडर | Sakal |
कर्नाटकातील 17 वर्षीय आकांशा ठरली ऑल राउंडर
तिला हार्मोनियम, तबला, सितार, गिटार यांसारखी अनेक वाद्ये वाजवता येतात
अनेक वाद्य वाजवता येणाऱ्या आकांक्षाला पाच वेगवेगळ्या भाषा बोलता येतात
ऑल राउंडर असणाऱ्या आकांशाची आयएएस अधिकारी होण्याची इच्छा आहे.
#Karnataka #Kalaburagi #Marathinews